कोळथरे
कोळथरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्याचा भाग असलेल्या दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील एक गाव आहे.[१]
?कोळथरे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | दापोली |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
हा चित्पावन ब्राह्मणांचा कुलदेव आहे.
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनकोळथरे गावामधच्या प्राचीन देवळातील शंकर हा महाराष्ट्रातील विविध कुटुंबांचे कुलदैवत आहे. महाशिवरात्री, वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी ह्या मंदिराच्या परिसरात उत्सव होतात. या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे एकत्रित स्थान आहे अशी ग्रामस्थांची आणि भक्तांची धारणा आहे.[२]
कोळथरे गाव हे समुद्रकिनारी आहे. येथील समुद्र हा पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे.
नागरी सुविधा
संपादनसदर गाव हे समुद्रकिनारी असल्याने कोकणातील पर्यटनस्थळ आहे. राज्य महामार्ग या गावाशी जोडलेला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची वाहन सुविधा येथे उपलब्ध आहे. समुद्रकिनारी स्नानगृहे आणि स्वछतागृहे उपलब्ध आहेत. भोजनाची आणि निवासाची सोय उपलब्ध आहे.
जवळपासची गावे
संपादनसंदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/
- ^ Diddee, Jaymala (2002). Geography of Maharashtra (इंग्रजी भाषेत). Rawat Publications. ISBN 978-81-7033-746-1.
- ^ Enthoven, Enthoven, Reginald Edward (2000). Encyclopaedia of Indian Folk Literature: The folk literature of Bombay (इंग्रजी भाषेत). Cosmo Publications. ISBN 978-81-7755-057-3.