कोलार लोकसभा मतदारसंघ

भारताच्या कर्नाटक राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.

कोलार हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कोलारमधून वरिष्ठ नेते के.एच. मुनीयप्पा हे १९९१ सालापासून सलग ८ वेळा निवडून आले आहेत.

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६ के.एच. मुनीयप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ के.एच. मुनीयप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ के.एच. मुनीयप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ के.एच. मुनीयप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ के.एच. मुनीयप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ के.एच. मुनीयप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ के.एच. मुनीयप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९- एस. मुनिस्वामी भारतीय जनता पक्ष

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन