कोटा विमानतळ

राजस्थान विमानतळ, भारत

कोटा विमानतळ (आहसंवि: KTUआप्रविको: VIKO) भारताच्या राजस्थान राज्यातील कोटा येथे असलेला विमानतळ आहे.