कोइंबतूर जंक्शन रेल्वे स्थानक
कोईम्बतूर मधील रेल्वे जंक्शन, भारत
कोइंबतूर जंक्शन हे तमिळनाडूच्या कोइंबतूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे तमिळनाडूच्या पश्चिम भागातील एक मोठे स्थानक असून ते चेन्नई सेंट्रलच्या खालोखाल दक्षिण रेल्वे क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे स्थानक आहे. केरळ राज्यामधून उत्तरेकडे धावणाऱ्या अनेक गाड्या कोइंबतूरमार्गेच जातात.
कोइंबतूर கோயம்பத்தூர் சந்திப்பு भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | कोइंबतूर, तमिळनाडू |
गुणक | 10°59′47″N 76°58′02″E / 10.99639°N 76.96722°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ४११.२ मी |
मार्ग |
कोइंबतूर-जोलारपेट्टई मार्ग कोइंबतूर-शोरनुर मार्ग |
फलाट | ६ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | CBE |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण रेल्वे |
स्थान | |
|