कॉन्व्हियासा
कॉन्व्हियासा (स्पॅनिश: Consorcio Venezolano de Industrias Aeronáuticas y Servicios Aéreos) ही दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेझुएला देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. २००४ साली स्थापन झालेल्या कॉन्व्हियासाचे मुख्यालय काराकास येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ सिमोन बॉलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.
| ||||
स्थापना | ३१ मार्च २००४ | |||
---|---|---|---|---|
हब | सिमोन बॉलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळ (काराकास) | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | इन्फिनितो | |||
विमान संख्या | २६ | |||
गंतव्यस्थाने | २२ | |||
ब्रीदवाक्य | El placer de volar | |||
मुख्यालय | काराकास, व्हेनेझुएला | |||
संकेतस्थळ | http://www.conviasa.aero/ |
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2010-10-26 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत