केंद्रीय राखीव पोलीस दल

भारतीय पोलीस संस्थेचे एक घटक
(केंद्रीय राखीव बलातील या पानावरून पुनर्निर्देशित)

केंद्रीय राखीव पोलीस दल(CRPF) भारतीय पोलीस संस्थेचे एक घटक आहे. हे संघटन भारत सरकारच्या गृहमंत्रालयच्या आदेशानुसार काम करते. केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना २७ जुलै १९३९ला करण्यात आली.

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)

स्थापना २७ जुलै १९३९
देश भारत ध्वज भारत
आकार ३१३,७३४
ब्रीदवाक्य ' सेवा आणि निष्ठा '
मुख्यालय नवी दिल्ली
सेनापती डॉ.सुजोय लाल थाओसेन (IPS) महानिरीक्षक
संकेतस्थळ [[१]]


सेक्टर

संपादन

हे ही पहा

संपादन