कुशीनगर लोकसभा मतदारसंघ
(कुशी नगर लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
कुशी नगर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. कुशीनगर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे जिथे महात्मा बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. प्रबुद्ध सोसायटी नेथुआ जलालपूर गोपालगंज बिहार कुशीनगरतर्फे दरवर्षी १० ऑगस्ट रोजी प्रबोधनपर संमेलन आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते.[१]
खासदार
संपादन२००८ पर्यंत हा मतदारसंघ अस्तित्त्वात नव्हता.
लोकसभा | नाव | पक्ष | |
---|---|---|---|
पंधरावी लोकसभा | आर.पी.एन. सिंग | काँग्रेस | |
सोळावी लोकसभा | राजेश पांडे | भाजप | |
सतरावी लोकसभा | विजय कुमार दुबे |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- ^ Uttar Pradesh in Statistics (इंग्रजी भाषेत). APH Publishing. 1987. ISBN 978-81-7024-071-6.