कुरु (महाजनपद)
(कुरू महाजनपद या पानावरून पुनर्निर्देशित)
कुरु (महाजनपद) हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.
हा लेख कुरु लोकसमूहाचे वास्तव्य असलेला कुरु देश याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कुरु (नि:संदिग्धीकरण).
प्रदेश
संपादनपंजाब-दिल्लीच्या परिसरात यमुनेच्या तीरावर हे राज्य होते. हस्तिनापूर व इंद्रप्रस्थ या याच्या राजधान्या होत्या.
राजे
संपादनऐल-पौरवंशाची सत्ता कुरू या राज्यावर होती.
अस्त
संपादनकौरव-पांडवातील महाभारतीय युद्धामुळे या राज्याचे सामर्थ्य संपुष्टात आले. दुर्बल झालेले हे कुरू राज्य नंतर मगधाने जिंकून घेतले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |