कुरखेडा तालुका
कुरखेडा हा महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे. या तालुक्यात बरीचशी लहान गावे आहेत. कुंभिटोला, नान्ही, जांभुळखेडा, मालदूगी, तळेगाव अशी जवळची गावे आहेत. तालुक्यात बौद्ध समाजाचे स्थळ म्हणून तपोभूमी प्रसिद्ध आहे. तपोभूमी समस्त बौद्ध बांधव तालुका कुरखेडा यांची असून तिथे कुणाचाही मालकी हक्क नाही.
?कुरखेडा महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | कुरखेडा |
पंचायत समिती | कुरखेडा |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |