अहेरी हा महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे.

  ?अहेरी

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

१९° २४′ ४२″ N, ८०° ००′ १४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• १२० मी
जिल्हा गडचिरोली
तालुका/के अहेरी
लोकसंख्या ६१,०१५ (२०११)

हे गाव वैनगंगा आणि पैनगंगा नद्यांचे संगम होऊन प्राणहिता नदीच्या डाव्या काठावर वसलेले आहे.

भूगोल

संपादन

अहेरी 19°14′N 80°06′E / 19.23°N 80.1°E / 19.23; 80.1.[१] या अक्षांश-रेखांशावर आहे. येथील समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची १२० मीटर (३९६ फूट) आहे.

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ Falling Rain Genomics, Inc - Aheri
गडचिरोली जिल्ह्यातील तालुके
चामोर्शी तालुका | अहेरी तालुका | आरमोरी तालुका | सिरोंचा तालुका | एटापल्ली तालुका | गडचिरोली तालुका | कोरची तालुका | कुरखेडा तालुका | धानोरा तालुका | देसाईगंज (वडसा) तालुका | भामरागड तालुका | मुलचेरा तालुका