कुमुदिनी लाखिया

भारतीय नृत्यांगना आणि कोरिओग्राफर
Kumudini Lakhia (es); কুমুদিনী লাখিয়া (bn); Kumudini Lakhia (fr); કુમુદિની લાખિયા (gu); कुमुदिनी लाखिया (mr); Kumudini Lakhia (de); କୁମୁଦିନୀ ଲଖିଆ (or); Kumudini Lakhia (sq); കുമുദിനി ലഖിയ (ml); Kumudini Lakhia (nl); ᱠᱩᱢᱩᱫᱤᱱᱤ ᱞᱟᱠᱷᱤᱭᱟ (sat); कुमुदिनी लाखीया (hi); ಕುಮುದಿನಿ ಲಖಿಯಾ (kn); ਕੁਮੁਦਿਨੀ ਲਖਿਆ (pa); Kumudini Lakhia (en); কুমুদিনী লাখিয়া (as); కుముదిని లఖియా (te); குமுதினி லக்கியா (ta) ভারতীয় নৃত্যশিল্পী (bn); danseuse et chorégraphe indienne (fr); ભારતીય નર્તકી અને કોરિયોગ્રાફર (gu); choreograaf (nl); भारतीय नतृकी आौर कोरिय़ोगृा्‌फर (hi); ଭାରତୀୟ ନର୍ତ୍ତକୀ ଓ ନୃତ୍ୟ ନିର୍ଦ୍ଦେଶିକା (or); Indian dancer and choreographer (en); भारतीय नृत्यांगना आणि कोरिओग्राफर (mr); இந்திய நடனக் கலைஞர் (ta)

कुमुदिनी लाखिया ( १७ मे १९३०) ह्या गुजरातच्या अहमदाबाद येथे स्थित भारतीय कथक नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक आहेत. त्यांनी अहमदाबाद येथे १९६७ मध्ये भारतीय नृत्य व संगीताला प्रेरणा व पुढावा देण्यासाठी कदंब स्कूल ऑफ डान्स अँड म्युझिक ही संस्था स्थापन केली.[]

कुमुदिनी लाखिया 
भारतीय नृत्यांगना आणि कोरिओग्राफर
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखमे १७, इ.स. १९३०
भारत
व्यवसाय
  • नृत्यदिग्दर्शक
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

समकालीन कथक नृत्यातील प्रणेत्या म्हणून त्या १९६० च्या दशकात नावाजल्या होत्या. एकट्या नर्तकाने सादर करण्याच्या कथकच्या स्वरूपाला बदलून समूहीक नृत्य प्रस्तूत करण्याची सुरुवात लाखिया यांनी केली. तसेच पारंपरिक कथा कथनाच्या रीतीला बदलून समकालीन कथासंग्रह जोडणे यासारखे नवकल्पनादेखील त्यांनी दिल्या.[][][]

कारकीर्द

संपादन

वैयक्तिक जीवन

संपादन

पुरस्कार आणि सन्मान

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Pathak, Rujul (17 July 2002). "A dancers opinion". द टाइम्स ऑफ इंडिया. TNN. 6 October 2018 रोजी पाहिले.
  2. ^ Rachel Howard (24 September 2006). "When Many Feet Make Loud Work". न्यू यॉर्क टाइम्स. The New York Times Company. 6 October 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "Dance of the masters". द हिंदू. Chennai, India. 21 November 2004. 2005-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 October 2018 रोजी पाहिले.
  4. ^ Leela Venkatraman (25 May 2008). "New vocabulary for Kathak". Chennai, India: द हिंदू. 6 October 2018 रोजी पाहिले.