किलिस (तुर्की: Kilis ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात सिरिया देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या छोट्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १.२३ लाख आहे. किलिस ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

किलिस प्रांत
Kilis ili
तुर्कस्तानचा प्रांत

किलिस प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
किलिस प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी किलिस
क्षेत्रफळ १,६४२ चौ. किमी (६३४ चौ. मैल)
लोकसंख्या १,२३,१३५
घनता ७५ /चौ. किमी (१९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-79
संकेतस्थळ kilis.gov.tr
किलिस प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

बाह्य दुवेसंपादन करा