किरण राव (नोव्हेंबर ७, इ.स. १९७३) ही या भारतीय चित्रपट निर्माती, लेखिका व दिग्दर्शिका आहे. ती अभिनेता आमिर खानची पत्नी आहे.

किरण राव
किरण राव
जन्म ७ नोव्हेंबर, १९७३ (1973-11-07) (वय: ४९)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक
कारकीर्दीचा काळ २००१ पासून
भाषा हिंदी भाषा, इंग्लिश भाषा , मराठी भाषा
प्रमुख चित्रपट लगान
पती आमीर खान
अपत्ये जुनैद, इरा, आझाद
पाणी फाउंडेशनचे प्रमोशन करण्यासाठी चला हवा येऊ द्या कार्यक्रमात आमिर खान आणि किरण राव

चित्रपट संपादन करा

दिग्दर्शक संपादन करा

  • धोबी घाट (मुंबई डायरीज)(२०११)

निर्माती संपादन करा

  • जाने तू ... या जानेना (२००८) (सहयोगी निर्माता)
  • पीपली लाइव्ह (२०१०)
  • धोबी घाट (२०११)
  • दिल्ली बेली (२०११)
  • तलाश (२०१२)
  • दंगल (२०१६)
  • सीक्रेट सुपरस्टार (२०१७)
  • रुबरू रोशनी (२०१९) (दूरदर्शन माहितीपट चित्रपट)

सादरकर्ती संपादन करा

  • शिप ऑफ थीसस (२०१३)

गीत संपादन करा

  • तूफान आलंया (सत्यमेव जयते वॉटर कप गीत)