काश्मिरी भाषा

(काश्मीरी भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)

काश्मिरी ही भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील प्रमुख भाषा आहे. सध्या काश्मीर खोऱ्यामधील सुमारे ७० लाख लोक काश्मिरी भाषिक आहेत.

काश्मिरी
कॉशुर كٲشُر
स्थानिक वापर भारत, पाकिस्तान
प्रदेश जम्मू आणि काश्मीरपाकव्याप्त काश्मीर
लोकसंख्या ७० लाख
भाषाकुळ
लिपी फारसी, देवनागरी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत ध्वज भारत
भाषा संकेत
ISO ६३९-१ ks
ISO ६३९-२ kas
ISO ६३९-३ kas[मृत दुवा]

भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार काश्मिरी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.

हे सुद्धा पहा

संपादन