कार्ल लिनेयस
कार्ल लिनेयस (स्वीडिश: Carl Nilsson Linnæus; २३ मे, इ.स. १७०७ - १० जानेवारी, इ.स. १७७८) हा एक स्वीडिश वनस्पतीशास्त्रज्ञ, प्राणीशास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ होता.त्याचे वानस्पतिक संक्षेप "L." आहे
कार्ल लिनेयस Carl Linnaeus | |
---|---|
जन्म |
२३ मे, इ.स. १७०७ आल्महुल्ट, स्वीडन |
मृत्यू |
१० जानेवारी, इ.स. १७७८ उप्साला, स्वीडन |
पेशा | वनस्पतीशास्त्रज्ञ, प्राणीशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ |
स्वाक्षरी |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत