कामेरून क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी कामेरून क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कामेरूनने ३ नोव्हेंबर २०२१ रोजी मोझांबिक विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१३८७ ३ नोव्हेंबर २०२१   मोझांबिक   गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली   मोझांबिक २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता गट ब
१३९३ ५ नोव्हेंबर २०२१   बोत्स्वाना   गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली   बोत्स्वाना
१३९९ ६ नोव्हेंबर २०२१   टांझानिया   गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली   टांझानिया
१४०१ ७ नोव्हेंबर २०२१   सियेरा लिओन   गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली   सियेरा लिओन
१७७७ १५ सप्टेंबर २०२२   मलावी   विलोमूर पार्क, बेनोनी   मलावी २०२२ आफ्रिका ट्वेंटी२० चषक
१७८० १७ सप्टेंबर २०२२   टांझानिया   विलोमूर पार्क, बेनोनी   टांझानिया
१७८४ १९ सप्टेंबर २०२२   केन्या   विलोमूर पार्क, बेनोनी   केन्या
१९३० २ डिसेंबर २०२२   सियेरा लिओन   गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली   सियेरा लिओन २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता गट ब
१९३२ ४ डिसेंबर २०२२   मोझांबिक   गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली   मोझांबिक
१० १९३८ ५ डिसेंबर २०२२   नायजेरिया   गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली   नायजेरिया
११ १९४२ ६ डिसेंबर २०२२   घाना   इंटीग्रेटेड पॉलिटेक्निक प्रादेशिक महाविद्यालय मैदान, किगाली   घाना
१२ १९४४ ८ डिसेंबर २०२२   इस्वाटिनी   इंटीग्रेटेड पॉलिटेक्निक प्रादेशिक महाविद्यालय मैदान, किगाली अनिर्णित
१३ १९४८ ९ डिसेंबर २०२२   गांबिया   इंटीग्रेटेड पॉलिटेक्निक प्रादेशिक महाविद्यालय मैदान, किगाली   गांबिया
१४ १९५० ९ डिसेंबर २०२२   टांझानिया   इंटीग्रेटेड पॉलिटेक्निक प्रादेशिक महाविद्यालय मैदान, किगाली   टांझानिया
१५ २३८१ ६ डिसेंबर २०२३   केन्या   विलोमूर पार्क, बेनोनी   केन्या २०२३ आफ्रिका ट्वेंटी२० चषक उत्तर-पश्चिम/पूर्व पात्रता
१६ २३८२ ७ डिसेंबर २०२३   माली   विलोमूर पार्क, बेनोनी   कामेरून
१७ २३९२ १० डिसेंबर २०२३   सियेरा लिओन   विलोमूर पार्क, बेनोनी   सियेरा लिओन