कागावा (जपानी: 香川県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग शिकोकू बेटाच्या उत्तर भागात वसला आहे.

कागावा प्रभाग
香川県
जपानचा प्रभाग
Emblem of Kagawa Prefecture.svg
चिन्ह

कागावा प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
कागावा प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग शिकोकू
बेट शिकोकू
राजधानी ताकामात्सू
क्षेत्रफळ १,८६१.७ चौ. किमी (७१८.८ चौ. मैल)
लोकसंख्या ९,९५,४६५
घनता ५३४.७ /चौ. किमी (१,३८५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-37
संकेतस्थळ www.pref.kagawa.jp


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°16′N 133°57′E / 34.267°N 133.950°E / 34.267; 133.950