काइझरस्लाउटर्न
काइझरस्लाउटर्न (जर्मन: Kaiserslautern) हे जर्मनी देशाच्या र्हाइनलांड-फाल्त्स ह्या राज्यातील एक शहर आहे. हे शहर जर्मनीच्या नैऋत्य भागात फ्रान्स देशाच्या सीमेजवळ वसले असून ते पॅरिसपासून ४५९ किमी, लक्झेंबर्गपासून १५० किमी तर फ्रांकफुर्टपासून ११७ किमी अंतरावर स्थित आहे.
काइझरस्लाउटर्न Kaiserslautern |
||
जर्मनीमधील शहर | ||
| ||
देश | ![]() |
|
राज्य | र्हाइनलांड-फाल्त्स | |
स्थापना वर्ष | नववे शतक | |
क्षेत्रफळ | १३९.७ चौ. किमी (५३.९ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ८०४ फूट (२४५ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ९९,१८४ | |
- घनता | ७१० /चौ. किमी (१,८०० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
http://www.kaiserslautern.eu/ |
![]() |
जर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
काइझरस्लाउटर्न येथे नाटोच्या लष्कराच्या ५०,००० सैनिकांचा तळ आहे.
खेळसंपादन करा
फुटबॉल हा काइझरस्लाउटर्नमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून व बुंदेसलीगामधून खेळणारा १. एफ.से. काइझरस्लाउटर्न हा संघ येथेच स्थित आहे. काइझरस्लाउटर्न २००६ मधील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या १२ यजमान शहरांपैकी एक होते. फ्रिट्झ-वॉल्टर-स्टेडियोन हे येथील प्रमुख स्टेडियम आहे.
संदर्भसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |