कावाडे
(कवडे या पानावरून पुनर्निर्देशित)
कवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे.श्री पद्माक्षी रेणुका शक्तीपीठ महाणून ओळखला जात.
?कवडे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अलिबाग |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनश्री पद्माक्षी रेणुका शक्तीपीठ हे स्थान १०८ शक्तिपीठांपैकी एक आहे. हे मूळ महामायेचं रूप असून अनेक भविकांच श्रद्धा स्थान आहे .
नागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनसंदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/