कर्नाटक विधानसभा निवडणूक, २०१३

कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१५ ही भारताच्या कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुक होती. २५ नोव्हेंबर २०१३ रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये कर्नाटक विधानसभेमधील सर्व २२४ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले.

कर्नाटक विधानसभा निवडणूक, २०१३
भारत
२००८ ←
५ मे २०१३ → २०१८

कर्नाटक विधानसभेच्या सर्व २२४ जागा
बहुमतासाठी ११३ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष तिसरा पक्ष
 
नेता सिद्धरामय्या एच.डी. कुमारस्वामी जगदीश शेट्टर
पक्ष काँग्रेस जनता दल (धर्मनिरपेक्ष) भाजप
मागील जागा 80 28 110
जागांवर विजय 122 40 40
बदल 42 12 70

  चौथा पक्ष
 
नेता बी.एस. येडियुरप्पा
पक्ष कर्नाटक जनता पक्ष
जागांवर विजय 6


निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

शिवराज सिंह चौहान
भाजप

निर्वाचित मुख्यमंत्री

सिद्धरामय्या
काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ह्या निवडणुकीत १२२ जागांवर विजय मिळवून बहुमत प्राप्त केले व राज्यातील सत्ता पुन्हा मिळवली.

बाह्य दुवे

संपादन