जगदीश शेट्टर
जगदीश शिवप्पा शेट्टर (जन्म १७ डिसेंबर १९५५) हे एक भारतीय राजकारणी आहेत, ज्यांनी २०१२ ते २०१३ पर्यंत कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री म्हणून काम केले.[१][२] ते कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर त्यांनी कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. २००८-०९ दरम्यान त्यांनी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.[३][४] ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.[५][६] २०२३ मध्ये आमदारकीचे तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी भाजप सोडला व ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले होते.[७] काँग्रेसपक्षातून त्यांनी हुबळी-धारवाड मध्यवर्ती विधानसभा जागेचे प्रतिनिधित्व केले.[८][९] २०२४ मध्ये ते परत भाजप मध्ये आले व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना बेळगाव मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून ते जिंकले.[१०]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर १७, इ.स. १९५५ केरुर | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Cabinet Ministers". Government of Karnataka. 19 June 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 December 2010 रोजी पाहिले.
- ^ "Jagadish Shettar to be elected CM by BJP MLAs". Zeenews.india.com. 10 July 2012. 7 September 2012 रोजी पाहिले.
- ^ "Shettar elected speaker of Karnataka Assembly". द टाइम्स ऑफ इंडिया. 5 June 2008. 4 November 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 December 2010 रोजी पाहिले.
- ^ Jagadish Shettar from semi-final loser to final winner
- ^ "Jagadish Shettar: Former Karnataka CM joins Congress after BJP denies ticket - - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 17 Apr 2023. 17 Apr 2023 रोजी पाहिले.
- ^ "Patil, Shivashankarappa woo Shettar to join Congress". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2023-04-16. 2023-04-17 रोजी पाहिले.
- ^ "Denied ticket in Karnataka polls, 'humiliated' Jagadish Shettar quits BJP". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-04-16. 2023-04-16 रोजी पाहिले.
- ^ Bureau, The Hindu (2023-04-15). "Karnataka elections | High drama over denial of ticket ends with Jadagish Shettar announcing his resignation from BJP". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2023-04-16 रोजी पाहिले.
- ^ "With ticket hopes dashed, former Karnataka CM Jagadish Shettar says he'll quit BJP". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2023-04-15. 2023-04-16 रोजी पाहिले.
- ^ "Fifth-list-bjp-candidates-ensuing-general-elections-2024-parliamentary-constituencies". 25 March 2024 रोजी पाहिले.