कतार ग्रांप्री (इंग्लिश: Qatar Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत कतार देशाच्या लोसेल शहरामधील लोसेल आंतरराष्ट्रीय सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

कतार कतार ग्रांप्री

लोसेल आंतरराष्ट्रीय सर्किट
(२०२३-सद्य)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत [[ २०२१ कतार ग्रांप्री | २०२१ ]]
सर्वाधिक विजय (चालक) युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (१)
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (१)
सर्वाधिक विजय (संघ) जर्मनी मर्सिडीज-बेंझ (१)
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग (१)
सर्किटची लांबी ५.४१९ कि.मी. (३.३६७ मैल)
शर्यत लांबी ३०८.६११ कि.मी. (१९१.७६२ मैल)
फेऱ्या ५७
मागिल शर्यत ( २०२३ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी

सर्किट

संपादन

लोसेल आंतरराष्ट्रीय सर्किट

संपादन

विजेते

संपादन

हंगामानुसार विजेते

संपादन

गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०२१   लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ लोसेल आंतरराष्ट्रीय सर्किट माहिती
२०२२ २०२२ फिफा विश्वचषकामुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली
२०२३   मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. लोसेल आंतरराष्ट्रीय सर्किट माहिती
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

संपादन
  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

संपादन
  1. ^ "Qatar Grand Prix".

बाह्य दुवे

संपादन
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ