कडधान्ये ही द्विदल धान्ये होत. तूर, मूग, मटकी, हरभरा, उडीद, मसूर, कुळीथ, चवली, वाटाणा, इ. पिकांचा यात समावेश होतो.