कडधान्यामध्ये हरभरा, तूर, मुग, उडीद, वाटाणा, मसूर, कुळीथ, मटकी, चवळी, सोयाबीन, इत्यादी पिकांचा समावेश होतो.

भारतातील एकून कडधान्य उत्पादनामध्ये सर्वाधिक उत्पादन हरभ-याचे होते, त्या खालोखाल तूर, उडीद व मुगाचे होते. हरभ-याचे सर्वाधिक उत्पादन मध्यप्रदेशात, तुरीचे महाराष्ट्रात तर उडीदाचे आंध्रप्रदेशात होते.

मोड आलेले कडधान्य खाण्याचे असंख्य फायदे