कंबोडिया अंगकोर एर
(कंबोडिया अँगकोर एर या पानावरून पुनर्निर्देशित)
कंबोडिया अंगकोर एर (ख्मेर: កម្ពុជា អង្គរ អ៊ែរ) ही आग्नेय आशियातील कंबोडिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. २००९ साली स्थापन झालेली ही कंपनी संयुक्तरित्या कंबोडिया सरकार व व्हियेतनाम एरलाइन्सच्या मालकीची असून तिची सर्व विमाने व्हियेतनाम एरलाइन्सकडून भाड्याने घेण्यात आली आहेत. स्थापनेपासून कंबोडिया अंगकोर एरचा देशामधील विमानवाहतूकीवर बव्हंशी ताबा आहे.
| ||||
स्थापना | २८ जुलै २००९ | |||
---|---|---|---|---|
हब |
पनॉम पेन आंतरराष्ट्रीय विमानतळ सीम रीप हो चि मिन्ह सिटी हनोई | |||
विमान संख्या | ६ | |||
गंतव्यस्थाने | १४ | |||
ब्रीदवाक्य | Proudly the national flag carrier | |||
पालक कंपनी |
कंबोडिया सरकार (५१%) व्हियेतनाम एरलाइन्स (४९%) | |||
मुख्यालय | पनॉम पेन, कंबोडिया | |||
संकेतस्थळ | http://www.cambodiaangkorair.com/ |
सध्या कंबोडिया अंगकोर एरकडे ४ एरबस ए३२१ विमाने तर २ ए.टी.आर. ७२ विमाने आहेत.
संदर्भ आणि नोंदी
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत