ओल्ड हरारीयन्स
ओल्ड हरारीयन्स हे झिम्बाब्वेच्या हरारे शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | हरारे, झिम्बाब्वे |
स्थापना | १९९९ |
| |
प्रथम ए.सा. |
६ मार्च २०१८: संयुक्त अरब अमिराती वि. वेस्ट इंडीज |
अंतिम ए.सा. |
२० मार्च २०१८: अफगाणिस्तान वि. संयुक्त अरब अमिराती |
शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
६ मार्च २०१८ रोजी वेस्ट इंडीज आणि संयुक्त अरब अमिराती या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.
५ मे २०१९ रोजी सियेरा लिओन आणि युगांडा या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.