ओमानचे आखात
अरबी समुद्राला होर्मुझच्या सामुद्रधुनीशी जोडणारी आखात
ओमानचे आखात किंवा ओमानचा समुद्र (अरबी: خليج عُمان हलिज उमान, किंवा خليج مکران हलिज मकराण, पर्शियन: دریای عمان दर्या ए ओम्मान) अरबी समुद्राला होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे इराणच्या आखाताशी जोडणारा समुद्री भाग आहे. अधिकृतरीत्या याची गणना आखात किंवा समुद्र अशी न करता सामुद्रधुनी अशी करण्यात येते. तसेच याला अरबी समुद्राचा भाग न मानता इराणच्या आखाताचा भाग समजले जाते.
याच्या उत्तर तीरावर पाकिस्तान आणि इराण तर दक्षिण तीरावर ओमान व संयुक्त अरब अमिराती आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |