ओका नदी

पश्चिम रशियामधील नदी

ओका (रशियन: Ока́) ही मध्य रशियामधील एक प्रमुख नदी आहे. वोल्गाच्या मुख्य उपनद्यांपैकी एक असणारी ओका नदी रशियाच्या ओरियोल, तुला, कालुगा, मॉस्को, रायझन, व्लादिमिरनिज्नी नॉवगोरोद ह्या विभागांमधून वाहते व निज्नी नॉवगोरोद शहरामध्ये वोल्गाला मिळते. मॉस्को शहरामधून वाहणारी मोस्कवा नदी ही ओकाची एक उपनदी आहे.

ओका नदी
Ока́
NN Spit from Fedorovskogo Embankment 08-2016 img2.jpg
निज्नी नॉवगोरोद शहरामधील ओकाचे पात्र
Okarivermap.png
ओका नदीच्या मार्गाचा नकाशा
मुख वोल्गा नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश रशिया ध्वज रशिया
लांबी १,४९८.६ किमी (९३१.२ मैल)
सरासरी प्रवाह १,३०० घन मी/से (४६,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २,४५,०००

ओरियोल, कालुगा, कोलोम्ना, रायझननिज्नी नॉवगोरोद ही ओका नदीच्या काठांवर वसलेली प्रमुख शहरे आहेत.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत