कालुगा (रशियन: Калуга) हे रशिया देशाच्या कालुगा ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. कालुगा शहर रशियाच्या पश्चिम भागात मॉस्कोच्या १५० किमी नैऋत्येस ओका नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ३.२४ लाख होती.

कालुगा
Калуга
रशियामधील शहर

कालुगा ओब्लास्ताचे मुख्यालय
ध्वज
चिन्ह
कालुगा is located in रशिया
कालुगा
कालुगा
कालुगाचे रशियामधील स्थान

गुणक: 54°33′N 36°17′E / 54.550°N 36.283°E / 54.550; 36.283

देश रशिया ध्वज रशिया
विभाग कालुगा ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १३७१
क्षेत्रफळ १७०.५ चौ. किमी (६५.८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ३,३१,३५१
  - घनता १,९०४ /चौ. किमी (४,९३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: