ऑल निप्पॉन एरवेझ

(ऑल निप्पॉन एरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑल निप्पॉन एअरवेज (जपानी: 全日本空輸) ही जपान देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनीजपान एरलाइन्सची प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. ऑल निप्पॉन एअरवेज ४९ देशांतर्गत तर ३२ आंतरराष्ट्रीय शहरांना विमानसेवा पुरवते.

ऑल निप्पॉन एअरवेज
आय.ए.टी.ए.
NH
आय.सी.ए.ओ.
ANA
कॉलसाईन
ALL NIPPON
स्थापना २७ डिसेंबर १९५२
हब हानेडा विमानतळ
नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे ओसाका
नागोया
सप्पोरो
फ्रिक्वेंट फ्लायर ए.एन.ए. माइलेज क्लब
अलायन्स स्टार अलायन्स
विमान संख्या २१४
गंतव्यस्थाने ७३
ब्रीदवाक्य Inspiration of Japan
मुख्यालय तोक्यो
फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे ऑल निप्पॉन एअरवेजचे बोईंग ७७७ विमान

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: