मुख्य मेनू उघडा

ऑत-लावार (फ्रेंच: Haute-Loire; ऑक्सितान: Naut Léger) हा फ्रान्स देशाच्या ऑव्हेर्न्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून येथून वाहणार्‍या लाऊआर नदीवरून त्याचे नाव पडले आहे.

ऑत-लावार
Haute-Loire
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Haute-Loire.svg
चिन्ह

ऑत-लावारचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑत-लावारचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ऑव्हेर्न्य
मुख्यालय लु पुय-एं-व्हले
क्षेत्रफळ ४,९७७ चौ. किमी (१,९२२ चौ. मैल)
लोकसंख्या २,२१,८३४
घनता ४५ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-43
विभागाचा नकाशा (फ्रेंच)


बाह्य दुवेसंपादन करा