ए.आर. लक्ष्मणन
(ए. आर. लक्ष्मणन या पानावरून पुनर्निर्देशित)
अरुणाचलम आर. लक्ष्मणन (२२ मार्च १९४२ - २७ ऑगस्ट २०२०) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. [१] [२]
Indian judge (1942-2020) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मार्च २२, इ.स. १९४२ भारत | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑगस्ट २७, इ.स. २०२० तिरुचिरापल्ली | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
पद |
| ||
| |||
त्यांनी चेन्नई येथे शिक्षण घेतले. २००२ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती होण्यापूर्वी त्यांनी मद्रास उच्च न्यायालय आणि केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले. त्यांची २०० मध्ये राजस्थान उच्च न्यायालय आणि २००१ मध्ये <a href="./हैदराबाद_उच्च_न्यायालय" rel="mw:WikiLink">हैदराबाद उच्च न्यायालय</a> मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २००७ मध्ये ते निवृत्त झाले. [३]
२००६-०९ दरम्यान त्यांनी भारतीय कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले.
ऑगस्ट २०२०मध्ये त्याचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला. दोन दिवसांपुर्वी त्याच्या पत्नीचा पण मृत्यू झाला होता. [४]
संदर्भ
संपादन- ^ "Suppressing women will affect progress: judge". द हिंदू. 2003-11-29. रोजी मूळ पानापासून संग्रहित2013-01-25. 2008-03-24 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
- ^ Venkatesan, J. (2004-08-10). "Debts Recovery Tribunal gets ISO-9001 certification". द हिंदू. 26 February 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-03-24 रोजी पाहिले.
- ^ "Hon'ble Dr. Justice AR. Lakshmanan". Supreme Court of India. 20 February 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-03-24 रोजी पाहिले.
- ^ "Former Supreme Court judge AR Lakshmanan passes away".