एस.आर. बोम्मई
भारतीय राजकारणी
सोमप्पा रायप्पा बोम्मई (६ जून १९२४ - १० ऑक्टोबर २००७) हे एक भारतीय राजकारणी होते जे कर्नाटकचे ४ थे मुख्यमंत्री होते. १९९६ ते १९९८ या काळात ते संयुक्त आघाडी सरकारमध्ये मनुष्यबळ विकास मंत्रीही होते.[१] भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या, एसआर बोम्मई वि. युनियन ऑफ इंडिया या ऐतिहासिक निकालासाठी ते सर्वत्र स्मरणात आहे. हा निकाल कलम ३६५ (राष्ट्रपती राजवट) बद्दल उल्लेखनीय आहे.[२][३][४]
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून ६, इ.स. १९२४ Karadagi | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑक्टोबर १०, इ.स. २००७ हुबळी | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
त्यांचा मुलगा बसवराज बोम्मई २०२१ मध्ये कर्नाटकचा मुख्यमंत्री झाला आणि एच.डी. देवे गौडा आणि एच.डी. कुमारस्वामी यांच्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बनणारे ते फक्त दुसरे पिता-पुत्र आहेत.[५]
संदर्भ
संपादन- ^ "List of former Ministers in charge of Education/HRD". Government of India. 18 October 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 April 2015 रोजी पाहिले.
- ^ "As Basavaraj Bommai rises, how his father changed the course of Indian politics". Hindustan Times. 29 July 2021.
- ^ "What is the S.R. Bommai case, and why is it quoted often?". The Hindu. 18 May 2018.
- ^ "Bommai verdict: A law for all time". Deccan Herald. August 2021.
- ^ "Basavaraj Bommai to be latest in father-son duo club to occupy CM's chair". द टाइम्स ऑफ इंडिया.