एलिस आयलंड
एलिस आयलंड हे अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील हडसन नदीच्या मुखाजवळ असलेले बेट आहे. येथे अमेरिकेत येणाऱ्या लाखो परदेशवासीयांचे प्रवेश द्वार म्हणून १८३२ ते १९५४ सालपर्यंत वापरली जाणारी वास्तू आहे. १९९० नंतर त्याचे आगमन करणाऱ्या इतिहासाची आठवण करून देणारे संग्रहालय म्हणून नावारूपाला आले आहे.
इतिहास
संपादनअमेरिकेमध्ये १७ व्या शतकापासून अनेक लोक कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशातून आले. त्यामुळे प्रथम पासूनच अमेरिकेच्या स्थानिक नागरिकांना तेथे फारसा थारा दिला गेला नाही. इंग्लिश अमेरिकेची मुख्य भाषा होती. याशिवाय स्पॅनिश व पोर्तुगीजही प्रचलित होत्या. १९ व्या शतकाच्या शेवटी परदेशातून येणाऱ्या लोकांचे लोंढे खूप प्रमाणात वाढले. त्यावर थोडासा अंकुश हवा या साठी १ जाने. १८९२ साली एलिस आयलंड हे परदेशगमन विभाग म्हणून सुरू करण्यात आले. १९५४ सालपर्यंत १ कोटी २० लाख लोकांनी या वास्तूमधून अमेरिकेमध्ये प्रवेश केला. पैकी फक्त १९०७ या एका साली १० लाखापेक्षा जास्त लोकांनी येथून प्रवेश केला. येथून अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या लोकांना २७ प्रश्न विचारले जात. आणि जे लोक त्यांना येथे काम करण्यासाठी अयोग्य ठरत त्यांना येथुनच परत पाठवले जात असे. काही जन त्यांचा देश कायमचा सोडून आलेले असत. अमेरिकेत येऊन पुढचे जीवन व्यतित करणे हे एकाच ध्येय त्यांचे असायचे. येताना आजारी पडलेल्या व्यक्तींना येथील दवाखान्यात क्वारंटाइन[मराठी शब्द सुचवा]मध्ये ठेवण्यात येई. अशा ३,००० पेक्षा जास्त व्यक्तींचा येथे मृत्यू झाल्याची नोंद आहे. तेथे त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जात. एलिस आयलंडवरील एकूण कार्यवाही बद्दलची एक फिल्म बनवण्यात आली आहे. येणाऱ्या व्यक्तींचे जुने सामान, जुन्या आठवणी, जुनी नाणी, जुने चलन आणि जुन्या गोष्टी तेथील वस्तू संग्रहालयात त्यांनी जपून ठेवले आहे. येथे एका विभागात किती लोक कुठल्या उपखंडातून आले याची माहिती तसेच त्याचे फोटोही लावलेले आहेत.
परदेशगमन विभाग
संपादनकला क्षेत्रात
संपादनएलिस आयलंडचा कला, साहित्य, संगीत आणि चित्रपटांत अनेक ठिकाणी संदर्भ आलेला आहे.
हे सुद्धा पहा
संपादनसाचा:Portal box (इंग्लिश मजकूर)
संदर्भ आणि बाह्य दुवे
संपादनहे संदर्भ इंग्लिश मध्ये आहेत.
- Ellis Island: Blocks 9019 thru 9023, Block Group 9, Census Tract 47, Hudson County, NJ; and Block 1000, Block Group 1, Census Tract 1 Archived 2012-01-06 at the Wayback Machine., New York County, NY; युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो.
- Report of the House Committee on Immigration and Naturalization under joint resolution of Senate and House of January 29, 1892, submitted by Mr. Stump. Ordered to be printed July 28, 1892. By United States Congress, House Committee on Immigration and Naturalization.
- Commission on Wartime Relocation and Internment of Civilians, Personal Justice Denied, 1982 report;
- साचा:Cite video
- साचा:Cite video
- Baur, J. 'Commemorating Immigration in the Immigrant Society. Narratives of Transformation at Ellis Island and the Lower East Side Tenement Museum Archived 2017-12-01 at the Wayback Machine.', in: König, M./Ohliger, R. (ed.), Enlarging European Memory. Migration Movements in Historical Perspective, 2006, 137-146.
- Baur, J. 'Ellis Island, Inc.: The Making of an American Site of Memory Archived 2017-12-01 at the Wayback Machine.', in: Grabbe, H. J./Schindler, S. (ed.), The Merits of Memory. Concepts, Contexts, Debates, 2008, 185-196.
- Bolino, A. The Ellis Island Source Book, 1985
- Coan, P. M. Ellis Island Interviews: In Their Own Words, 1998.
- Conway, L. Forgotten Ellis Island, 2007.
- Corsi, E. In the Shadow of Liberty: The Chronicle of Ellis Island, 1935.
- Fairchild, A. Science at the Borders, 2004.
- Moreno, B., Images of America:Children of Ellis Island, 2005.
- Moreno, B., Images of America:Ellis Island, 2003.
- Moreno, B., Images of America:Ellis Island's Famous Immigrants, 2008.
- Moreno, B. Encyclopedia of Ellis Island, 2004. Google Books[permanent dead link]
- Moreno, B. The Illustrated Encyclopedia of Ellis Island, Fall River Press, September 2010
- Novotny, A. Strangers at the Door, 1971.
- Pitkin, T. M. Keepers of the Gate, 1975.
- Ellis Island home page
- Ellis Island Archived 2015-06-22 at the Wayback Machine. Visitor information
- Ellis Island Historical Timeline
- Ellis Island timeline (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
- Ellis Island Immigration Museum Archived 2009-04-21 at the Wayback Machine.
- Free Search of Ellis Island Database - Port of New York Arrivals 1892–1924
- Supreme Court opinion in New Jersey v. New York (1998)
- National Park Service map showing portions of the island belonging to New York and New Jersey
- American Memory from the Library of Congress
- The Myth of Ellis Island Name Changes
- NPS: A brief early history Archived 2012-04-14 at the Wayback Machine.
- The History of Ellis Island[मृत दुवा]
- Eerie Ellis Island, Then And Now - slideshow by NPR