हडसन नदी (इंग्लिश: Hudson River) ही अमेरिका देशामधील एक नदी आहे. ही नदी न्यू यॉर्क राज्यातील मार्सी पर्वतामध्ये उगम पावते व दक्षिणेकडे वाहते. ५०७ किमी लांबीची ही नदी न्यू यॉर्क शहरन्यू जर्सी राज्याची सीमा आहे. न्यू यॉर्क शहरात ही नदी अटलांटिक महासागराला मिळते.

हडसन नदी
मॅनहॅटनच्या पार्श्वभूमीवर हडसन नदी
उगम मार्सी पर्वत, न्यू यॉर्क 44°06′24″N 73°56′09″W / 44.10667°N 73.93583°W / 44.10667; -73.93583
मुख अटलांटिक महासागर, न्यू यॉर्क शहर 40°42′11″N 74°01′36″W / 40.70306°N 74.02667°W / 40.70306; -74.02667
पाणलोट क्षेत्रामधील देश Flag of the United States अमेरिका
न्यू यॉर्क, न्यू जर्सी
लांबी ५०७ किमी (३१५ मैल)
उगम स्थान उंची १,३०९ मी (४,२९५ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ३६,२६०

मोठी शहरे संपादन

 
हडसन नदीवरील जॉर्ज वॉशिंग्टन पूल न्यू यॉर्क शहराला न्यू जर्सीसोबत जोडतो.
 
उगमापासून मुखापर्यंत हडसन नदीचा मार्ग
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: