आल्बनी, न्यू यॉर्क

अमेरिका देशाच्या न्यू यॉर्क राज्याची राजधानी.


आल्बनी (इंग्लिश: Albany) ही अमेरिका देशाच्या न्यू यॉर्क राज्याची राजधानी आहे. हे शहर न्यू यॉर्क राज्याच्या पूर्व भागात हडसन नदीच्या काठावर वसले असून ते न्यू यॉर्क शहराच्या २४० किमी उत्तरेस स्थित आहे. २०१० साली आल्बनी शहराची लोकसंख्या ९७,८५६ इतकी होती.

आल्बनी
Albany
अमेरिकामधील शहर

Albany New York Compilation.jpg

Flag of Albany, New York.svg
ध्वज
Seal of Albany, New York.svg
चिन्ह
आल्बनी is located in न्यू यॉर्क
आल्बनी
आल्बनी
आल्बनीचे न्यू यॉर्कमधील स्थान
आल्बनी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
आल्बनी
आल्बनी
आल्बनीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 42°39′9″N 73°45′26″W / 42.65250°N 73.75722°W / 42.65250; -73.75722

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of New York.svg न्यू यॉर्क
स्थापना वर्ष इ.स. १६१४
क्षेत्रफळ ५६ चौ. किमी (२२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३२४ फूट (९९ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ९७,८५६
  - घनता २,११९ /चौ. किमी (५,४९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.albanyny.org

इ.स. १६१४ साली स्थापन झालेले आल्बनी अमेरिकेमधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: