एअर वन ही इटलीमधील अलिटालिया ह्या विमान वाहतूक कंपनीची एक उप-कंपनी आहे. कमी दरामध्ये विमानसेवा पुरवणाऱ्या एअर वनच्या ताफ्यामध्ये सध्या १० विमाने आहेत. इटलीमधील पिसा, व्हेनिस, कातानिया, पालेर्मोव्हेरोना ह्या शहरांमधील विमानतळांवर एअर वनचे हब आहेत.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत