एअर नॉस्ट्रम (स्पॅनिश: Air Nostrum, Líneas Aéreas del Mediterráneo, S.A.; जुने नाव: आयबेरिया रिजनल) ही स्पेन देशामधील एक प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी आहे. एअर नॉस्ट्रम आयबेरिया ह्या स्पेनमधील सर्वात मोठ्या विमानवाहतूक कंपनीची उपकंपनी आहे. सध्या एअर नॉस्ट्रममार्फत स्पेनमधील ९१ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.

एअर नॉस्ट्रम
AIR-NOSTRUM-logo.png
आय.ए.टी.ए.
YW
आय.सी.ए.ओ.
ANE
कॉलसाईन
NOSTRUM AIR
उड्डाणांची सुरूवात २३ मे १९९४
हब बार्सिलोना–एल प्रात विमानतळ (बार्सिलोना)
अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ (माद्रिद)
वालेन्सिया
फ्रिक्वेंट फ्लायर आयबेरिया प्लस
अलायन्स वनवर्ल्ड
विमान संख्या ४०
मुख्यालय वालेन्सिया, वालेन्सिया संघ
मालागा विमानतळाकडे निघालेले एअर नॉस्ट्रमचे एटीआर ७२ विमान

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: