उमा भेंडे - मूळ नाव अनसूया, (जन्म : १९४५; - सायन-मुंबई, १९ जुलै २०१७) या मराठी चित्रपटांतील एक अभिनेत्री होत्या. इ.स. १९६०मध्ये "आकाशगंगा" या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटक्षेत्रात प्रवेशलेल्या [१] उमा भेंडे यांनी मराठीशिवाय, छत्तीसगडी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतही [१] भूमिका केल्या आहेत. मराठी चित्रपटांतील अभिनेते, दिग्दर्शक प्रकाश भेंडे हे यांचे पती होत.

कारकीर्द संपादन

चित्रपट-कारकीर्द संपादन

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी
इ.स. अंगाई मराठी
इ.स. १९६० आकाशगंगा मराठी पदार्पणातला पहिला चित्रपट
इ.स. १९६८ आम्ही जातो आमुच्या गावा मराठी वैजयंती
इ.स. काका मला वाचवा मराठी
इ.स. दोस्ती मराठी
इ.स. पाच रंगाची पाच पाखरे मराठी
इ.स. १९८७ प्रेमासाठी वाट्टेल ते मराठी
इ.स. १९८० भालू मराठी सज्जला
इ.स. मधुचंद्र मराठी
इ.स. मल्हारी मार्तंड मराठी
इ.स. शेवटचा मालुसरा मराठी
इ.स. स्वयंवर झाले सीतेचे मराठी

उमा भेंडे यांच्यावर चित्रित झालेली गाणी संपादन

उमा भेंडे यांना मिळालेले पुरस्कार संपादन

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ a b "मला जीवनगौरव का नाही!". १३ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]

बाह्य दुवे संपादन