उमरी तालुका
(उमरी या पानावरून पुनर्निर्देशित)
उमरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.
?उमरी महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | नांदेड नांदेड |
भाषा | मराठी |
तहसील | उमरी |
पंचायत समिती | उमरी |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ++०२४६२ • MH26 |
तालुक्यातील गावे
संपादन- अब्दुलपूर
- आमदापूर (उमरी)
- आसवळदरी
- बालेगाव (उमरी)
- बेलदरा
- भायेगाव (उमरी)
- बिजेगाव
- बितनाळ
- बोळसा
- बोळसा बुद्रुक
- बोळसा खुर्द
- बोरजुनी
- बोथी
- चिंचाळापट्टीउमरी
- धानोरा बुद्रुक (उमरी)
- ढोळुमरी
- दिलवारपूर
- दुर्गानगर (उमरी)
- एंदाळा
- फुलसिंगनगर (उमरी)
- गणीपूर
- गोळेगाव (उमरी)
- गोरठा
- हंगीरंगा
- हस्सा
- हाटणी
- हिरडगाव
- हुंडा (उमरी)
- हुंडापट्टी उमरी
- हुंडा तांडा
- इज्जतगाव
- इळेगाव पीजी
- ईश्वरनगर
- जामगाव (उमरी)
- जिरोणा (उमरी)
- काळगाव (उमरी)
- करकाळा
- कार्ला (उमरी)
- कौदगाव
- कवळगुडा बुद्रुक
- कवळगुडा खुर्द
- कुदळा
- माहटी
- मांदळा
- माणूर
- मियादादपूर
- मोखंडी (उमरी)
- नागठाणा बुद्रुक
- नागठाणा खुर्द
- निमटेक
- पळसगाव (उमरी)
- राहाटी खुर्द
- रामखडक
- सावरगाव (उमरी)
- शेळगाव (उमरी)
- शिरूर (उमरी)
- शिवणगाव (उमरी)
- सिंधी (उमरी)
- सिंगणापूर (उमरी)
- सोमठाणा पीयु
- तळेगाव (उमरी)
- तुरती
- वसंतनगर (उमरी)
- वाघाळा (उमरी)
- वाघाळवाडा
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादननैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनजवळपासचे तालुके
संपादनसंदर्भ
संपादन- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |