उद्योगाचे वर्गीकरण
उद्योगांचे वर्गीकरण
संपादनउद्योगांचे वर्गीकरण कच्चा माल, आकार व मालकीच्या आधारावर केले जाते.
अन्नप्रक्रिया, वनस्पती तेल, सुती वस्र, डेरी उत्पादन, चामडे उद्योग कृषी उद्योगावर आधारित आहेत .
- आकार : उद्योगाचा आकार हा गुंतवणूक भांडवलाची किंमत, नियोजित लोकांची संख्या व उत्पादन प्रमाण या बाबतींशी संबंधित आहेत .
अ ) लघु उद्योग : ब ) मोठे उद्योग :
- मालकी : खाजगी क्षेत्रातील उद्योगचे मालकी एका व्यक्तीद्वारा किंवा व्यक्ती समुहाद्वारे केले जाते .
उद्योगाच्या स्थानावर परिमाण करणारे घटक
संपादनयात पुढील घटकांचा समावेश होतो. * कच्च्या मालाची उपलब्धता * भूमी * जल * श्रमशक्ती * भांडवल * परिवहन * बाजार