उत्तर कझाकस्तान (कझाक: Солтүстік Қазақстан облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे.

उत्तर कझाकस्तान
Солтүстік Қазақстан облысы (कझाक)
Северо-Казахстанская область (रशियन)
कझाकस्तानचा प्रांत
North Kazakhstan province seal.png
चिन्ह

उत्तर कझाकस्तानचे कझाकस्तान देशाच्या नकाशातील स्थान
उत्तर कझाकस्तानचे कझाकस्तान देशामधील स्थान
देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
राजधानी पेत्रोपावल
क्षेत्रफळ ९८,०४० चौ. किमी (३७,८५० चौ. मैल)
लोकसंख्या ६,६५,१००
घनता ६.८ /चौ. किमी (१८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KZ-SEV
संकेतस्थळ www.sko.kz


बाह्य दुवेसंपादन करा

गुणक: 54°53′N 69°10′E / 54.883°N 69.167°E / 54.883; 69.167