इ.स. १९६४ मधील मराठी चित्रपटांची यादी

१९६४ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिगदर्शक कलाकार प्रकाशन तारीख निर्माता नोट्स स्रोत
१९६४ पाठलाग राजा परांजपे भावना, काशीनाथ घाणेकर, राजा परांजपे राजा परांजपे १९६४ मध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार [१]
फकीर चंद्रशेखर
सवाल माझा ऐका! अनंत गोविंद माने जयश्री गडकर, अरुण सरनाईक, दादा साळवी अनंत गोविंद माने १९६४चा मराठीतील तिसऱ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार [२]
तुका झालासी कलास राजा नेने एनजी दातार १९६४ मध्ये मराठीतील दुसऱ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार [३]
वाट चुकलेला नवरा दत्ता माने राजा गोसावी, दामुअण्णा मालवणकर [४]
सुंदरा मनमाध्ये भरली देवदत्त ललिता पवार [५]
संत निवृत्ती ज्ञानदेव मधुकर पाठक [६]
स्वयंवर झाले सीतेचे [७]
वैशाख वनवा दत्ता धर्माधिकारी [८]
मराठा टिटुका मेळवावा भालजी पेंढारकर आल्हाद, काशिनाथ घाणेकर, चंद्रकांत गोखले [९]
काय हो चमत्कार अनंत माने [१०]

संदर्भ संपादन

  1. ^ "Pathlaag (1964)". IMDb.
  2. ^ "Sawaal Majha Aika (1964)". IMDb.
  3. ^ "Tuka Jhalese Kalas (1964)". IMDb.
  4. ^ "Vat Chuklele Navra (1964)". IMDb.
  5. ^ "Sundara Manamadhye Bharli (1964)". IMDb.
  6. ^ "Sant Nivrutti Dnyandev (1964)". IMDb.
  7. ^ "Swayamvar Zale Seeteche (1964)". gomolo.com. Archived from the original on 2017-06-19. 2021-02-07 रोजी पाहिले.
  8. ^ "Vaishakh Vanwa (1964)". IMDb.
  9. ^ Omkar Joshi (30 August 2009). "Maratha Tituka Melvava (1964)". IMDb.
  10. ^ "Kai Ho Chamatkar (1964)". IMDb.