इ.स. १९४१ मधील मराठी चित्रपटांची यादी

१९४१ मध्ये महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या चित्रपटसृष्टीने तयार केलेल्या चित्रपटांची यादी.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रकाशन तारीख उत्पादन नोट्स स्रोत
१९४१ शेजारी राजाराम वानकुद्रे शांताराम केशवराव दाते, गजानन जहागीरदार प्रभात चित्रपट एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये पडोसी म्हणून बनवले [१][२]
थोरातांची कमला भालजी पेंढारकर चंद्रकांत, सुमती गुप्ते, नानासाहेब फाटक [३]
पायाची दासी गजानन जागीरदार अविनाश, कुसुम देशपांडे, गजानन जागीरदार एकाच वेळी मराठी व हिंदी भाषेत चरनों की दासी बनवले [४][५]
निर्दोष व्हीसी देसाई नलिनी जयवंत, मुकेश [६][७]
अमृत मास्टर विनायक दादा साळवी, बाबुराव पेंढारकर, ललिता पवार नवयुग चित्रपट एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये बनविलेले [८][९]

संदर्भ संपादन

  1. ^ "Shejari (1941)". IMDb.
  2. ^ "Padosi (1941)". IMDb.
  3. ^ "Thoratanchi Kamla (1941)". IMDb.
  4. ^ "Payachi Dasi (1941)". IMDb.
  5. ^ "Charnon Ki Dasi (1941)". IMDb.
  6. ^ "Nirdosh (1941)". IMDb.
  7. ^ "Nirdosh (1941)". IMDb.
  8. ^ "Amrit (1941)". IMDb.
  9. ^ "Amrit (1941)". IMDb.

बाह्य दुवे संपादन