व्ही. शांताराम

मराठी-हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक

शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वत:ची चित्रपट निर्माती कंपनी काढली.

व्ही. शांताराम
व्ही. शांताराम
जन्म शांताराम राजाराम वणकुद्रे
१८ नोव्हेंबर १९०१
कोल्हापूर, महाराष्ट्र
मृत्यू २८ ऑक्टोबर १९९०
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार
कारकीर्दीचा काळ १९२१-१९८७ [१]
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट दो आँखे बारा हात
झनक झनक पायल बाजे
डॉक्टर कोटनिस की अमर कहानी
गीत गाया पत्थरोने
नवरंग
पिंजरा
शेजारी
पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार:१९८५
पद्मविभूषण पुरस्कार:१९९२
वडील राजाराम वणकुद्रे
आई कमलाबाई राजाराम वणकुद्रे
पत्नी

प्रथम पत्नी - विमल [अंबू मुद्खोलकर] द्वितीय पत्नी - जयश्री [कामुलकर]

तिसरी पत्नी - संध्या [विजया देशमुख]
अपत्ये राजश्री, किरण (मुलगा)
Dharmatma (1935)

चित्रपटसूचीसंपादन करा


या दुवा+http://www.loksatta.com/pune-news/publication-of-cd-shantarama-1118835/ , दस्तऐवज स्रोत येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.व्ही शांताराम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने व्ही शांताराम फाउंडेशन नावाची एक संस्था काढली आहे. या फाउंडेशनने 'शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा' या नावाची एक मराठी चित्रपट सूची प्रकाशित केली आहे. या सूचीत १९१३ ते १९३१ या कालावधीत मराठी दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या ३७२ मूकपटांची नावे आहेत. त्या सूचीत 'अयोध्येचा राजा' या पहिल्या चित्रपटापासून ते २०१३ मधील 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटापर्यंतच्या २०० मराठी चित्रपटांचा समावेश आहे. कलाकार, तंत्रज्ञ, चित्रपटातील गीतांच्या ओळी अशा विशेष माहितीने ही सूची सजली आहे.

राजकमलचे चित्रपटसंपादन करा

चित्रपटांच्या मूळ प्रती (नेगेटिव्ह्ज)संपादन करा

राजकमल कलामंदिरच्या सर्व चित्रपटांच्या नेगेटिव्ह्ज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ठेवल्या आहेत.

चरित्रसंपादन करा

मधुरा जसराज यांनी व्ही. शांताराम यांचे चरित्र लिहिले आहे.

व्ही.शांताराम यांच्यावरील अनुबोधपटसंपादन करा

  • पोट्रेट ऑफ ए पायोनियर : व्ही शांताराम (दिग्दर्शक- मधुरा जसराज)

ध्वनिफितीसंपादन करा

  • सारेगमपा कंपनीने शांतारामबापूंच्या चित्रपटांतील लोकप्रिय गीतांची 'अमर मराठी चित्रगीते' ही ध्वनिफीत काढली आहे. गीतकार जगदीश खेबुडकर यांनी शांतारामबापूंच्या चित्रपटांसाठी अजरामर गाणी लिहिली.

कारकीर्दसंपादन करा

महाराष्ट्र सरकार दरवर्षी चित्रपटांशी संबधित असलेल्या एखाद्या व्यक्तीला व्ही. शांताराम यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार देत असते. असा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :

  • सुषमा शिरोमणी (२०१९)

संदर्भसंपादन करा

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले