Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

गजानन जहागीरदार ( एप्रिल २, १९०७ - ऑगस्ट १३, १९८८) मराठीहिंदी भाषांतील चित्रपट-अभिनेते आणि दिग्दर्शक होते.

गजानन जहागीरदार
जन्म गजानन जहागीरदार
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

दिग्दर्शनसंपादन करा

मराठीसंपादन करा

 • स्वामी (दूरचित्रवाणी वरील मालिका, १९८८)
 • दोन्ही घरचा पाहुणा (१९७१)
 • सुखाची सावली (१९६३)
 • उमाजी नाइक (१९६०)
 • विजयंता (१९६०)
 • वसंतसेना (१९४२)
 • पायाची दासी (१९४१)
 • सिंहासन (१९३४)

हिंदीसंपादन करा

 • बंदर मेरा साथी (१९६६)
 • टॅक्सी स्टॅंड (१९५८)
 • ट्रॉली ड्रायव्हर (१९५८)
 • घर घर मे दिवाली (१९५५)
 • महात्मा कबीर (१९५४)
 • विरहा की रात (१९५०)
 • धन्यवाद (१९४८)
 • जेल यात्रा (१९४७)
 • बेहराम खान (१९४६)
 • किरण (१९४४)
 • चरणोंकी दासी (१९४१)
 • बेगुनाह (१९३७)
 • होनहार (१९३६)
 1. Taxi Stand (1958) # Trolley Driver (1958)#

बाह्य दुवेसंपादन करा