इस्तंबूल प्रांत

हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे.

इस्तंबूल (तुर्की: İstanbul ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताच्या उत्तरेला काळा समुद्र व दक्षिणेकडे मार्माराचा समुद्र आहेत. बोस्फोरस ही सामुद्रधुनी इस्तंबूल प्रांताला युरोपआशिया गटांमध्ये विभागते. इस्तंबूल हे तुर्कस्तानमधील सर्वात मोठे शहर ह्याच प्रांतात स्थित असून १.३८ कोटी लोकसंख्या असलेला इस्तंबूल प्रांत ह्या बाबतीत तुर्कस्तानमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

इस्तंबूल
İstanbul ili
तुर्कस्तानचा प्रांत

इस्तंबूलचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
इस्तंबूलचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी इस्तंबूल
क्षेत्रफळ ५,३१३ चौ. किमी (२,०५१ चौ. मैल)
लोकसंख्या १,३८,५४,७४०
घनता २,५५१ /चौ. किमी (६,६१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-34
संकेतस्थळ www.istanbul.gov.tr
इस्तंबूल प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)


बाह्य दुवे संपादन