इरादा पक्का

(इरादा पक्का (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)

इरादा पक्का हा २३ एप्रिल २०१० रोजी रिलीज केलेला मराठी चित्रपट जो स्मिता मेघे निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित आहे.[१]

इरादा पक्का
दिग्दर्शन केदार शिंदे
निर्मिती स्मिता मेघे
प्रमुख कलाकार

सिद्धार्थ जाधव
सोनाली कुलकर्णी

मोहन जोशी
स्मिता जयकर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २३ एप्रिल २०१०अभिनेते

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Irada Pakka (2010) - Review, Star Cast, News, Photos". Cinestaan. 2020-11-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-17 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन

आयएमडीबी वर इरादा पक्का