इन्सॅट-४सीआर

(इन्सॅट-४कआर या पानावरून पुनर्निर्देशित)

इन्सॅट-४सीआर हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. सन डीटीएच व एअरटेल डीटीएच सेवा या उपग्रहाच्या मदतीने काम करतात.

इन्सॅट-४सीआर
इन्सॅट-४सीआर
इन्सॅट-४सीआर
उपशीर्षक इन्सॅट-४सीआर
मालक देश/कंपनी भारत
निर्मिती संस्था इस्रो
कक्षीय माहिती
कक्षा भूस्थिर ७४रेखांश पूर्व
कक्षीय गुणधर्म भूस्थिर
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान जीएसएलव्ही-एफ४
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र
प्रक्षेपण दिनांक २ सप्टेबर २००७
इंधन मोनो मिथेन हायड्रयाझिन
निर्मिती माहिती
वजन २१३० किलो
आकार २.० × १.७७ × २.८ मीटर
उपग्रहावरील यंत्रे १२ सी बँड टान्सपॉन्डर, ५ केयु बँड ट्रान्सपॉन्डर, मोबाईल उपग्रह सुविधा, विद्यावाहिनीसाठी ट्रान्सपॉन्डर
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
कार्यकाळ १० वर्ष
बाह्य दुवे
संकेतस्थळ

विवरण

संपादन

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो Archived 2013-08-18 at the Wayback Machine.