इन्सॅट-३इ (इंग्लिश: INSAT-3D) हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे.

इन्सॅट-३ड
इन्सॅट-३ड
इन्सॅट-३ड
उपशीर्षक इन्सॅट-३ड
मालक देश/कंपनी भारत
निर्मिती संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था
कक्षीय माहिती
कक्षा भूस्थिर ८२ रेखांश पूर्व
कक्षीय गुणधर्म भूस्थिर
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान एरियन-५व्हीए २१४
प्रक्षेपक स्थान फ्रेंच गयाना
प्रक्षेपक देश फ्रान्स
प्रक्षेपण दिनांक २६ जुलै २०१३
इंधन मोनो मिथेन हायड्रयाझिन
निर्मिती माहिती
वजन २०६० किलो
आकार २.४ × १.६ × १.५ मीटर
उपग्रहावरील यंत्रे डेटा रिले ट्रांसपॉंडर, ६ चॅनल मल्टीस्पेक्टरल इमेजर, सर्च व रेस्क्यु ट्रांसपॉंडर, १९ चॅनल साउंडर
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
उद्देश्य दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र,
कार्यकाळ ७ वर्ष
बाह्य दुवे
संकेतस्थळ


संदर्भ

संपादन